About Us

नमस्कार मित्रांनो,

सर्वप्रथम Marathieshala.com आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. माझ्या ह्या ब्लॉग मध्ये आपल्याला अनेक प्रकारची EDUCATIONAL INFORMATION ADIVASI PAWARA LANGUAGE बोलीभाषा शिकायला मिळणार आहे. आदिवासी बोलीभाषा शिकण्यासाठी marathieshala.com हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आहे.

माझे नाव राजश्री आहे. मी एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मला त्याच बरोबर BLOGGING क्षेत्रात आणि लेखनाची आवड असल्याने मी माझ्याकडील जे पण शिकले ते ज्ञान इतरांनाही उपयोगी पडावे तसेच आजच्या तंत्रज्ञान युगात माझ्या तंत्रस्नेही शिक्षक बांधवांना व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी Marathieshala.com या educational blog मार्फत आपली मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

माझे D. TED (DIPLOMA IN TRAINING TEACHER ) हा शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला महाराष्ट्र शासनाने विविध GR , 1 ते 5 वर्गाचे सराव स्वाध्याय, मराठी चालुघडामोडी GK MARATHI , शासन निर्णय , विविध निबंध , Marathi Bhashane , अशी बरीच काही शैक्षणिक माहिती मिळणार आहे.

धन्यवाद..!