Police Bharti Questions Paper | पोलिस भरती संभाव्य सराव प्रश्न मालिका 2024

Police Bharti Questions Paper : ” पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उएडवारांसाठी सराव प्रश्नांची मालिका येथे सादर करत आहोत. या प्रश्नांच्या सारवतून आपली तयारी अधिक मजबूत होईल आणि स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मदत होईल . या प्रश्न मालेत मराठी, गणित, सामान्य ज्ञान , आणि बुद्धिमत्ता अशा विविध विषयांचा समावेश आहे .

चला , आपल्या पोलिस भरतीच्या स्वप्नाला आकार देऊया आणि यशाची पायरी चढूया !

Maharashtra Police Bharti Syllabus |Maharashtra Police Bharti 2024

मराठी व्याकरण : | Police Bharti 2024

  • वर्णविचार
  • संधी
  • शब्दांच्या जाती
  • लिंग विचार
  • वचन विचार
  • क्रियापदाचे काळ
  • क्रियापदाचे अर्थ
  • विभक्ती सामान्यरूप
  • प्रयोग
  • समास
  • मराठी शुद्ध वाक्य
  • विरामचिन्हे
  • वाक्याचे प्रकार
  • वाक्यांचे रूपांतर
  • वाक्य पृथकरण
  • समानार्थी शब्द
  • एका शब्दाचे अनेक शब्द
  • जोडशब्द
  • अलंकार
  • वाक्यप्राचार
  • म्हणी
  • शब्द सिध्दी
  • वृत्त
  • रस
  • ध्वनिदर्शक शब्द
  • प्राणी व घरे
  • प्राणी व पिल्ले
  • समुहदर्शक शब्द
  • मराठी टोपण नावे
  • लेखक व साहित्य पुस्तके

सामान्य ज्ञान | Police Bharti Questions Paper

  • राज्यातील पोलिस प्रशासन
  • महाराष्ट्र पोलिस प्रशासन
  • पंचायतराज
  • नागरी स्थानिक संस्था
  • भारताचा इतिहास
  • समाजसुधारक
  • भारतीय राज्यघटना
  • अर्थशास्त्र
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • संगणक माहिती व तंत्र ज्ञान
  • महाराष्ट्राचा भूगोल
  • जगाचा भूगोल

बुध्दिमत्ता चाचणी | Police Bharti Questions 2024

  • क्रमबद्द मालिका
  • विसंगत पद
  • समान संबंध
  • सांकेतिक लिपि
  • संख्या संच ओळखणे
  • आकृत्यांमधील अंक शोधणे
  • वेण आकृत्या
  • विधाने व अनुमान
  • रांगेत आधारित प्रश्न
  • दिशा व अंतर
  • कालमापन
  • आरशांतील प्रतिमा
  • आकृति पाण्यातील प्रतिबिंब
  • आकृत्यांची संख्या मोजणे
  • नाते संबंध
  • तुलनात्मक प्रश्न
  • घडयाळ वरील प्रश्न
  • निरीक्षण आणि आकलन

अंक गणित

  • संख्या व त्यांचे प्रकार
  • बेरीज वजाबाकी
  • पडवली
  • विभाजय्यतेच्या कसोट्या
  • मासावी व लासावी
  • व्यवहारी अपूर्णांक
  • दशांश अपूर्णांक
  • घातांक
  • वर्गमूळ वर्ग
  • सरासरी
  • गुणोत्तर व प्रमाण
  • काळ काम वेग
  • काळ वेग अंतर बोट व रेल्वे
  • पाण्याची टाकी व नळ
  • सरळव्याज व चक्रवाढ व्याज
  • शेकडेवारी
  • नफा तोटा
  • वयवारी
  • परिणामे

Police Bharati GK Question | पोलिस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्न मालिका सोडवा .

पोलिस भारती साठी तयारी करत असाल तर तुम्हाला सराव संभाव्य आगामी पोलिस भरतीसाठी खालील प्रश्न मालिका 2024 करीत उपयोगी ठरणार आहे .

प्रश्न .1 कुठल्या देशाने अलीकडेच ukrain पुनर्रचना परिषद आयोजित केली होती ?

– जपान

प्रश्न .2 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात महिला मतदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे ?

-रत्नागिरी जिल्ह्यात

प्रश्न .3 पहिल्या तृतीय पंथिय उमेदवार शमीभा पाटील महाराष्ट्रातील कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.?

-रावेर मतदार संघ

प्रश्न .4 डोनाल्ड ट्रम हे अमेरिकेचे किटावे राष्ट्र अध्यक्ष बनले ?

-47 वे

प्रश्न .5 महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलिस महासंचालक कोण ?

-संजय वर्मा

प्रश्न . 6 भारतातील पहिले लेखकाचे गाव कोणते ?

-डेहराडून

प्रश्न . 7 IPL 2025 मध्ये सर्वात वयोवृद्ध खेळाडू कोण ?

-एम. एस . धोनी

प्रश्न . 8 IPL 2025 सर्वात तरुण खेळाडू कोण ?

– नितीन कुमार रेड्डी

प्रश्न .9 नुकतेच निधन झालेल्या पहिल्या मिसवर्ड चे नाव काय ?

-किकी होकसन्स

प्रश्न . 10 भारतीय ऑलिंपिक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

-नवी दिल्ली

प्रश्न . 11 पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?

-ऑडिसा

प्रश्न .12 भारताने अलीकडेच लॉंच केलेल्या जगातील पहिल्या सरकारी अनुदानित मल्टीमॉडेल लोरज लॅंगवेज मॉडेलचे नाव काय आहे ?

-भारतजन

प्रश्न .13 RTI कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य ठरले?

-तामिळनाडू

प्रश्न .14 भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी ?

-चेन्नई

प्रश्न .15 भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय कोणते ?

-ब्लेडेड ऑफ ग्लोरी ( पुणे )

प्रश्न .16 भारतातील पहिले कार्बन युक्त राज्य कोणते ?

-हिमाचल प्रदेश

प्रश्न .17 होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

-रिटेश कुमार

प्रश्न .18 महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

-संजीव कुमार सिंघल

प्रश्न .19 नुकत्याच निधन पावलेल्या शारदा सिन्हा कोण होत्या ?

-शास्त्रीय गायिका

प्रश्न .20 कोणता देश डिसेंबर मध्ये ESA चे PROBA- 3 अंतराळ यन प्रक्षेपित करणार आहे ?

-भारत

प्रश्न .21 भारतीय संविधानात किती मूलभूत हक्क दिले आहेत ?

-6

प्रश्न .22 महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणते ?

-हरियाल

प्रश्न .23 भारतीय संविधानातील आठवी अनुसूची कोणत्या बाबीशी संबंधित आहे ?

-भाषा

प्रश्न . 24 भारतात आर्यबट्ट हा उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित केला गेला ?

-1975

Maharashtra Police Bharti

प्रश्न .25 खालीलपैकी कोणता रोग दूषित पाण्यामुळे होतो ?

-टायफाईड

प्रश्न 26. कोणत्या राज्याला मासल्यांचा बाग म्हणून ओळखले जाते ?

-केरळ

प्रश्न 27. भारतातील पहिली रेल्वे सेवा कोणत्या दोन शहरांमध्ये सुरू झाली ?

-मुंबई -ठाणे

प्रश्न 29. पाच वर्षातून होणारी जनगणना पाहियानडा कोणत्या वर्षी झाली ?

-1881

प्रश्न 30. राष्ट्रीय युवा दिन कोणत्या रारखेळा साजरा केला जातो ? | Police Bharti Questions Paper

-12 जानेवारी

प्रश्न 31. जननी सुरक्षा योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

-महिला आरोग्य

प्रश्न 32. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले ?

-1942

प्रश्न 33. ऑलिंपिक खेळ प्रत्येक किती वर्षांनी आयोजित केले जातात ?

-4 वर्षांनी

प्रश्न 34. महात्मा गांधीच्या मृत्यूच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?

-जवाहरलाल नेहरू

प्रश्न 35. राज्यसभेचा सभापति कोण असतो ?

-उपराष्ट्रपती

प्रश्न 36. महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीत कोणत्या जिल्ह्यात आहे ?

-कोल्हापूर

प्रश्न 37. भारतातील मानिकांचं कोली अशी ओळख असलेले राज्य कोणते ?

-झारखंड

प्रश्न 38. बिहू हा सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

-आसाम

प्रश्न 39. भारतातील कोणते गाव “शून्य अपघात ग्राम” म्हणून ओळखले जाते ?

-राळेगाण शिंदे

प्रश्न 40. “गुप्त सत्ताकेंद्र” या उपाधीने कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ?

-सरदार पटेल

प्रश्न 41. हरितक्रांती चे जनक म्हणून कोण ओळखले जातात ?

-एम. एस . स्वामिनाथण

प्रश्न 42. जय जवान ,जय किसान हे घोषवाक्य कोणाचे आहे ?

  • लाल बहादूर शास्त्री

प्रश्न 43. प्रथम ऑलिंपिक खेळ कोणत्या शहरात झाले होते ?

ATHENCE

प्रश्न 44. भारतातील राष्ट्रीय कॉँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

-1885

प्रश्न 45. ग्रीनहाऊस प्रभाव मुख्यतः कोणत्या वायु मुले होतो ?

-कार्बन डाय ऑक्साइड

प्रश्न 46. भारतात कोणत्या वर्षी नोटबंदीची घोषणा करण्यात आली होती ?

-2016

प्रश्न 47. UNESCO या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

-पॅरिस

प्रश्न 48. महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

बुलढाणा

प्रश्न 49. विठोबा हे कोणत्या धर्मातील प्रमुख दैवत आहे ?

-हिंदू धर्म

प्रश्न 50 भारतीय संविधानाची चौकट कोणत्या समितीने तयार केली ? | Police Bharti Questions Paper

-संविधान मसुदा समिति

Maharashtra Police Bharti 2024 Age Limit | कागदपत्रे पडताळणी

लेखी व शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाते . या टप्प्यात पुढील कागदपत्रांची पडताळणी केली जाते .

  • 10 वि 12 वि गुणपत्रे व प्रमाणपत्रे
  • जातीचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • वैद्यकीय दाखला
  • MH-CIT

पगार व सेवाशर्ती

  • महाराष्ट्र पोलिस सेवेत नियुक्त झाल्यावर उमेदवारांना 18,000-20,000 पर्यंतचा मासिक पगार मिळतो .
  • सेवेत अनुभव आणि पदोन्नती नुसार पगारवाढ होते .

पोलिस भरतीची तयारी कशी करावी ?

  • GK
  • MATH
  • REASONING
  • PHYSICAL
  • महाराष्ट्राचा व भारताच्या इतिहास ,भूगोल , आणि सामान्य विज्ञान यांचा अभ्यास करावा .
  • गणिताचा मूलभूत सूत्रणणचा आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा .
  • तर्कशक्ती वरील प्रश्न सोडविणीसाठी देखील खूप सरावाची आवश्यकता आहे .
  • तसेच रोज नियमित, व्यायाम, दौड ,आणि इतर शारीरिक खेळ प्रशिक्षणाचा सराव करावा .

निष्कर्ष :

महाराष्ट्र पोलिस भरतीच्या परीक्षेची( Police Bharti Questions Paper) तयारी करताना या सर्व गोष्टीचा विचार करून योग्य अभ्यास योजना तयार करणे फायदेशीर ठरणार आहे .

हे ही वाचा :

आदिवासी भाषा कशी शिकावी मराठीत सोप्या पद्धतीने