शालेय परिपाठ मराठी | Shaley Paripath Marathi

Shaley Paripath Marathi: नमस्कार शिक्षक मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये आपण विविध प्रकारे आदर्श असा SHALEY PARIPATH कसा घेतला जावा या विषयी बोलणार आहोत.

शालेय परिपाठ मराठी हा शाळेमध्ये अत्यंत महत्वाचा आहे . कारण परिपाठ मुळे प्राथमिक शाळेतील मुलांवर चांगले आणि दर्जेदार शिक्षण व संस्कार घडावेत ,हाच महत्वाचा उद्देश असतो .

मित्रांनो ,कोणत्याही शाळेची सुरुवात दैनंदिन परिपाठ नेच सुरुवात होत असते. शालेय परिपाठ हा योग्यरित्या घेतला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांना उपयुक्त पडेल असे मुद्दे विचारात घेऊनच आदर्श परिपाठ झाला पाहिजे. कारण मुले ही आपली भविष्याचे आधार स्तंभ आहेत .

परिपाठ म्हणजे काय ?

“दैनंदिन शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोकळ्या मैदानात जमवून राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, पंचांग, दिनविशेष , प्रश्न मंजूषा इ . ची माहिती घेतली जाते. आणि विद्यार्थी मधील वर्तन बदल व संस्कार मूल्ये रुचविले जाते ,त्यास परिपाठ म्हणतात.”

परिपाठ घेण्याची योग्य रूपरेषा | Shaley Paripath Marathi

परिपाठ घेतांना प्राथमिक वर्ग इयत्ता 5 वी ते इयत्ता 7 वी वर्ग हजेरी क्रमांक नुसार विद्यार्थाना पुढील रुपरेषे नुसार परिपाठ घ्यावा –

  • सावधान – विश्राम आज्ञा
  • राष्ट्रगीत
  • प्रार्थना
  • प्रतिज्ञा
  • भारताचे संविधान
  • पंचांग
  • दिनविशेष
  • सुविचार
  • ठळक बातम्या
  • जनरल नॉलेज / सामान्य ज्ञान प्रश्न
  • इंग्रजी SPELLINGS
  • पाढे
  • पसायदान व गुरु मंत्र
  • राज्य गीत – जय जय महाराष्ट्र माझा
  • मौन
  • विसर्जन

सावधान – विश्राम आज्ञा :

सर्व प्रथम ऑर्डर देणाऱ्या विद्यार्थ्याने वर्गातील सर्व मुलांना मैदानावर परिपाठ ( Paripath Sutrasanchalan In Marathi ) साठी येण्याची विनंती करावी. सर्व मुलांना रांगेत ऊंची नुसार उभे राहण्यास सांगावे . एका हातचे माप घेऊन अंतर सोडून उभे राहण्यास सांगावे .

हे सर्व झाल्यानंतर ऑर्डर देणाऱ्या मुलाने ” एक साथ सावधान ! एक साथ विश्राम !” अशी आज्ञा द्यावी .

राष्ट्रगीत : School Paripath In Marathi

आपल्या भारताचे 52 सेकंद चे राष्ट्रगीत ठरविलेल्या वेळात मोबाइल सोबत म्हणण्याचा प्रयत्न करावा. आणि सूचना द्यावा सावधान स्थितीत ” एक साथ मोबाइल के साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर ” अशी मुलाने सूचना द्यावी .

प्रार्थना : Shaley Prarthana Marathi

परिपाठ Shaley Paripath Marathi घेतांना प्रार्थना ह्या सोमवार ते शनिवार असे वेगवेगळी वारानुसार प्रार्थना घेण्यात यावी .

प्रतिज्ञा :

शालेय परिपाठ घेतांना , मराठी प्रतिज्ञा, हिन्दी प्रतिज्ञा व इंग्लिश प्रतिज्ञा अश्या तीनची प्रतिज्ञा घेतल्या पाहिजेत हा उद्देश .आठवड्यात एका पाठोपाठ आडीपाडीने प्रतिज्ञा घ्यावा.

भारताचे संविधान :

संविधान म्हणत असतांना आधी एका विद्यार्थ्याला आधी म्हणायला लावावे व त्याच्या पाठोपाठ सर्वांनी संविधान एकत्र न चुकता व स्पष्ट शब्दात म्हणावे . किंवा मोबाइल सोबत माइक लावून संविधान म्हणावे .

शालेय परिपाठ मराठी
Shaley Paripath In Marathi

पंचांग :

पंचांग म्हणत असतांना विद्यार्थ्याने स्पष्ट आणि प्रवाहात सोप्या शब्दात सुरुवात करावी . आजचे पंचांग घेऊन येत आहे (विद्ययार्थयाचे नाव सांगावे.)जसे – ” आजचे पंचांग- आज दिनांक ..,वार .., इंग्रजी महिना .., मराठी महिना …., सूर्योदय .. , सूर्यास्त …. ,

म्हणजेच आज कोणती तारीख आहे?, आज कोणता वार आहे? आजचा दिवस किती वाजता उगवला व मावळेल याची संपूर्ण माहिती आपल्याला पंचांग द्वारे प्राप्त होत असते.

सुविचार : Shaley Suvichar Marathi

रोजच्या जीवनात चांगल्या विचारांची जडण घडण व्हावे, चांगले विचार सर्व विद्यार्थ्यात रुजावेत म्हणून रोज परिपाठ(Shaley Paripath Marathi) घेतांना एक सुविचार तरी घेतला जावा.

दिनविशेष :

दिनविशेष म्हणजे येणाऱ्या प्रत्येक दिवस काही ना काही वाईट,चांगल्या, राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय,जिल्हयाच्या , तालुकाच्या ,इतिहासिक तसेच जन्मदिवस, मृत्यू दिवस आदि घटना घडत असतात.

त्या सर्व घडून घेलेल्या घटनांचा आढावा घेणासाठी आपण दिनविशेष Shaley Paripath Marathi मध्ये घेत असतो.

शालेय कालावधीत विद्यार्थ्यांच्या चांगल्या विचारांची ,घडण त्यांच्यात रुजवित, सुविचार घेतले जातात . चांगल्या विचारांचे मनन व्हावे हा उद्देश असतो.

ठळक बातम्या : Shaley Paripath Chintan In Marathi

आजच्या सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, व्यावसायिक, शैक्षणिक ,वैज्ञानिक संशोधन विषयीचा दिवस भारत घडलेल्या घटना यांचा ठळक आढावा घेतला जातो . मुलांना स्थानिक , जिल्हा पातळीवर , राज्य तसेच आंतरराष्ट्रीय याप्रमाणे सर्व ठळक बातम्या व नवीन नियुक्त्या सांगितल्या गेल्या पाहिजेत .

सामान्य ज्ञान : Shaley Paripath Marathi

ठरवलेल्या 5 ते 7 च्या वर्गातील विद्ययार्थया पैकी चार ते पाच विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज चे प्रश्न स्पर्धेच्या युगात मुलांमध्ये सामान्य ज्ञानाची जाण असणे गरजेचे आहे .

इंग्रजी स्पेलिंग :

इंग्रजी पाया पक्का व्हावा ,हाच महत्वाचा उद्देश समोर ठेवून रोजच्या रोज असे इंग्लिश शब्द कानावर पडावेत ,जेणे करून संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषा बोलली जाते. त्यासाठी इंग्रजीचा शब्द साठा असणे गरजेचे आहे .

पाढे : Shaley Paripath Marathi

गणित ह्या विषयाची भीती कमी व्हावी, या उद्देशाने रोज पाढे पाठांतर घेतले तर गणित सोपे करता येते. पाढे हे गणिताचा पाया आहे. म्हणून प्रतिदिवस 2 ते 30 पर्यन्त सर्व पाढे पाठांतर करून घ्यावे .

पसायदान व गुरु मंत्र :

आदर्श परिपाठ Shaley Paripath Marathi म्हणताना पासयदानाचा महत्वाचा वाटा आहे. ताठ बसून,डोळे मिटून पसायदान म्हणायला लावणे. कारण मुलांना ध्यान सुद्धा गरजेचे आहे. किमान 5 मिनीट डोळे लावून जारी ध्यान केले तर मुलांच्या स्मरणशक्तीस वाव मिळतो .

राज्य गीत : जय जय महाराष्ट्र माझा : Rajya Geet

नुकतेच महाराष्ट्र सरकारने ठरवून दिले की प्राथमिक शाळेत किंवा ऑफिस च्या ठिकाणी ज्याप्रमाणे राष्ट्रगीत नियमानुसार घेतले जाते.

Shaley Paripath Marathi,
www.marathieshala.com
  • गीत – राजा बढे
  • संगीत – श्रीनिवास खळे
  • स्वर – शाहीर साबळे

त्याचप्रमाणे ,राज्यगीत – “जय जय महाराष्ट्र माझा “ हे राज्यगीत shaley paripath v sutrasanchalan marathi परीपाठच्या आधी किंवा शेवटी घेतले जावेत असा आदेश आहे .

मौन :

परीपाठची shaley paripath v sutrasanchalan marathi शेवटची रूपरेषा 2 ते 3 मिनीट साठी डोळे बंद करून मौन धारणा विद्यार्थ्यांना करायला सांगणे.

विसर्जन :

सर्व झाल्यानंतर ,मुलांना हळूच दोन्ही हाथ चोडून डोळ्यावरून फिरविण्यास सांगावे. डोळे उघडण्यास सांगावे .

शेवटी सर्व मुलांना समस्या ,अडचणी यांची विचारपूस करावी व नंतर मुलांना रांगेत आप-आपल्या वर्गात जाण्यास सांगवेत . धन्यवाद !

Paripath Apps Marathi

मित्रांनो ,आज आपण या लेखात परिपाठ विषयी माहिती वाचली , परंतु आजच्या या आधुनिक बदलत्या डिजिटल युगात वावरत असतांना आपणास लगेच डिजिटल कमी वेळात परीपाठची माहिती जर उपलब्ध झाली तर अधिकच उत्तम.

रोजच्या आपल्या हातात असणाऱ्या मोबाइल मध्ये डिजिटल परीपाठच्या online paripath नाव नवीन PARIPATH APPS देखील उपलब्ध आहेत. त्यांची आपण अधिक माहिती व यादी मी तुम्हाला सांगणार आहे .

गूगल प्ले स्टोअर वरील काही मराठीतील Paripath Apps In Marathi.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही APPS पाहू शकता. माझ्या मते BEST PARIPATH APP एक नंबर चे असू शकते. कारण या अप्प्स मध्ये अजून शिक्षकांसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक नोंदी देखील आहेत .

हे सर्व अप्प्स ऑनलाइन चालतात. कुठल्याही प्रकारचे PAID APPS नाहीत. हे अप्प्स सर्व फ्री मोबाइल अप्प्स आहेत . आणि वापरायला देखील सोपे आहेत.

या सर्व अप्प्स मुळे तुमचा ONLINE PARIPATH सुलभ होईल .

वरील सर्व अप्प्स मध्ये आपल्याला रोजच परीपाठसाठी आवश्यक असणारी सामग्री ,जसे राष्ट्रगीत , प्रार्थना , प्रतिज्ञा , पसायदान , महाराष्ट्र गीत इत्यादि सर्व माहिती मिळेल.

निष्कर्ष :

अश्या पद्धतीने आपण आपल्या प्राथमिक Shaley Paripath Marathi करू शकतो. माझ्या सर्व शिक्षक बांधवांना आदर्श परिपाठ घेण्यास भरपूर शुभेच्छ्या !

shaley paripath v sutrasanchalan marathi माहिती आवडल्यास नक्कीच इतरांनाही शेअर करा.

हे सुद्धा वाचा –

1 thought on “शालेय परिपाठ मराठी | Shaley Paripath Marathi”

Comments are closed.