WhatsApp Group
Join Now
Payabhut Chachani PAT 2025-26 : महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या आदेशानुसार पायाभूत चाचणी (PAT) 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील इयत्ता 2 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी ही चाचणी घेण्यात येणार आहे.
पायाभूत चाचणीचे उद्दिष्ट
- मागील इयत्तेतील अध्ययन क्षमतेची पडताळणी.
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेनुसार सुधारित कृती कार्यक्रम तयार करणे.
- National Achievement Survey (NAS) साठी राज्याची तयारी.
- शाळांतील अध्यापन प्रक्रिया परिणामकारक बनवणे.
चाचणी कोणासाठी व कोणते विषय?
- इयत्ता: 2 री ते 8 वी
- शाळा: सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा
- विषय: Who is eligible & Subjects covered
- प्रथम भाषा | First Language (सर्व माध्यम)
- गणित | Mathematics (सर्व माध्यम)
- तृतीय भाषा | Third Language (English)
PAT 2025-26 वेळापत्रक
चाचणी प्रकार | दिनांक |
पायाभूत चाचणी | 6 ते 8 ऑगस्ट 2025 |
संकलित मूल्यमापन सत्र 1 | ऑक्टोबर अखेर / नोव्हेंबर दुसरा आठवडा 2025 |
संकलित मूल्यमापन सत्र 2 | एप्रिल 2026 |
चाचणीचे स्वरूप व गुण | Format & Marks Distribution
- लेखी + तोंडी परीक्षा (Written + Oral Exam)
- इयत्ता व विषयानुसार गुण विभाजन: 30 ते 60 गुण.
- चाचणी 10 माध्यमांमध्ये होणार.
अभ्यासक्रम | Syllabus of Payabhut Chachani PAT 2025-26
- मागील इयत्तेतील अभ्यासक्रमावर आधारित.
- अध्ययन निष्पत्ती व मूलभूत क्षमतेवर लक्ष.
शाळांसाठी महत्त्वाच्या सूचना
Important Guidelines for Schools :
- विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य.
- प्रश्नपत्रिका 14 ते 28 जुलै 2025 दरम्यान वितरित होतील.
- प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखावी.
- शिक्षक सूचना व उत्तरसूची www.maa.ac.in वर उपलब्ध.
- गुण नोंदणी विद्यार्थ समीक्षा केंद्र (VSK) पोर्टलवर करावी.
शाळाभेटी व निरीक्षण
School Visits & Monitoring :
- चाचणी दरम्यान शाळाभेटीचे नियोजन
- 10% उत्तरपत्रिका यादृच्छिक पद्धतीने तपासल्या जातील.
Read More
YCMOU B.Ed Special Education Admission 2025-28
शिक्षक व पालकांसाठी सूचना
Notes for Teachers & Parents
- विद्यार्थ्यांच्या गुणांवरून शिक्षकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
- चाचणीचा उद्देश फक्त प्रगती विश्लेषण व सुधारणा आहे.
- अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी नंतर चाचणीची संधी.
निष्कर्ष | Conclusion
पायाभूत चाचणी PAT 2025-26 (Payabhut Chachani PAT 2025-26) ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी घेतली जात आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन करावे व पालकांनी शाळेशी सतत संपर्क ठेवावा, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रगतीत सातत्य राहील.
Comments are closed.