वार्षिक नियोजन २०२५-२६ | Varshik Niyojan In Marathi 2025-26 

WhatsApp Group Join Now

Varshik Niyojan In Marathi 2025-26 : एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी मोठी असते. आणि त्यात जरयोग्य नियोजन असेल, तर काम सोपे नव्हे तर आनंददायकही होते!  म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत- “वार्षिक नियोजन 2025-26”  तुमच्यासाठी सोपा स्पष्ट आणि उपयुक्त आराखडा जो तुमच्या दररोजच्या अध्यापनाला योग्य दिशा देईल . या वार्षिक नियोजनात महिन्यापासून विषयांची वाटणी आणि  शिकवण्याच्या संकल्पना, कृती तसेच मूल्यमापनाचा अंदाज अगदी व्यवस्थित रित्या मांडलेला आहे.

सर्वांना नवीन सत्र 2025 26 च्या हार्दिक शुभेच्छा! 

वार्षिक नियोजन म्हणजे काय? | Varshik Niyojan In Marathi २०२५

 वार्षिक नियोजन ( Varshik niyojan ) म्हणजे अध्ययन –   अध्यापन महिनावार  व विषयवार असलेल्या अभ्यासक्रमाचे एकत्रित नियोजन म्हणजे वार्षिक नियोजन होय. 

 नियोजनाचे प्रकार कोणते?

 अध्ययन अध्यापन करत असताना  शालेय अभ्यासक्रमाचे व अभ्यासपूर्वक कार्यक्रमातील अल्पकालीन नियोजनाचे एकूण तीन प्रकार पडतात – 

  1. वार्षिक नियोजन
  2.  मासिक नियोजन
  3.  दैनंदिन नियोजन

वेळापत्रक कोरा नमुना  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

चालू वर्षासाठी 2025 26  हे वार्षिक नियोजन तुम्हाला कशाप्रकारे मदत करेल | varshik niyojan in marathi

  • कोणता पाठ किंवा धडा कधी शिकवायचा याचा गोंधळ नसेल. 
  •  शाळेतील वेळ व्यवस्थित वापरता येईल. 
  •  मूल्यमापनासाठी योग्य तयारी होईल. 

 वार्षिक नियोजन कोणासाठी उपयुक्त आहे? इयत्ता पहिली  | Varshik Niyojan Iyatta Pahili

 मित्रांनो , वार्षिक नियोजन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. वर्षभरातील अध्ययन आणि अध्यापन सुरळीत रित्या व्हावे यासाठी आपण वार्षिक नियोजन  दरवर्षी तयार करीत असतो.  हे नियोजन आपल्याला विविध वर्गासाठी उपयोगी पडते –

  • शाळांमध्ये अध्यापन करणारे माझे शिक्षक मित्र
  •  नवोदय शिक्षक किंवा शिक्षण प्रशिक्षणार्थी
  •  स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार
  •  शाळेचे मुख्याध्यापक व निरीक्षक वर्ग
  •  पर्यवेक्षक

सोप्या भाषेत ऑनलाइन शिक्षणाचे व्हिडिओ आपल्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षण मराठीतून शिकण्यासाठी आणि दैनंदिन अभ्यास सोपा आणि मजेशीर बनवण्यासाठी हे व्हिडिओ नक्की पहा. आमचा यूट्यूब चैनल आजच सबस्क्राईब करा – येथे क्लिक करा.

CBSE आणि STATE राज्य मंडळातील अभ्यासक्रमातील फरक जाणून घ्यायेथे क्लिक करा
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन अध्यापन कसे करावे?  Merge app वापर कसा करावा जाणून घ्या.येथे क्लिक करा
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अध्यापनाचे बदल वाचा माहिती येथे उपलब्ध आहे.येथे क्लिक करा
मासिक आणि साप्ताहिक नियोजन नमुना पाहण्यासाठी  हा लेख नक्की वाचा.येथे क्लिक करा ( लवकरच .. )
शैक्षणिक वर्षातील महत्त्वाचे सण, उपक्रम आणि सुट्ट्यांची यादी पाहण्यासाठी हा लेख वाचा. येथे क्लिक करा ( लवकरच .. )
शिक्षक परिचय नमुना डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा 
मराठी मजेशीर शालेय  अभ्यासक्रमातील शैक्षणिक व्हिडिओ साठी आमचे यूट्यूब चैनल पहा .चॅनल सबस्क्राईब करा.
shaley varshik niyojan in marathi

निष्कर्ष :

 तुमचे काम सुलभ करा, शाळेतील शिकवण अधिक प्रभावी बनवा –  हे Varshik Niyojan In Marathi २०२५-२६ वार्षिक नियोजन तुमच्या शिक्षकी प्रवासाचा एक विश्वासार्ह साथीदार ठरेल. आपल्या शिक्षक मित्रांना लवकर शेअर करा. 

1 thought on “वार्षिक नियोजन २०२५-२६ | Varshik Niyojan In Marathi 2025-26 ”

Comments are closed.

ग्रुप जॉईन करा !