8 Vetan Ayog Salary In Marathi | 8 the pay commission : ८ वेतन आयोग हा भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीशी संबंधित आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती कर्मचारी यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी भारत सरकार वेळोवेळी वेतन आयोगाची स्थापना करते . ८ वेतन आयोग २०२४ किन त्यानंतर लागू होण्याची शक्यता आहे, कारण सध्याचा ७ वा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू करण्यात आला होता.
8 Ve Vetan Ayog Information In Marathi |
आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे . यावर्षी बजेटमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जाईल अशी सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती .
आठव्या वेतन आयोगाच्या ऐवजी कर्मचाऱ्यांना पेंशन आणि वेतनाच्या संदर्भात नवा एखादा मेकॅनिझम आणल जाईल अशा चर्चा सुरू होत्या आणि या सगळ्या चर्चा सुरू असतानाच सरकार कडूनण आता आठव्या वेतन आयोगाच्या (8 Vetan Ayog Salary In Marathi) स्थापनेला मंजूरी मिळाल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. 2026 पर्यन्त आपला अहवाल सादर करावा लागणार आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारक बऱ्याच काळापासून या आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते . आत्तापर्यंत संसदमध्ये जेव्हा तेव्हा 8 व्या वेतन आयोगाच्या बाबत प्रश्न विचारले जात होते तेव्हा सरकार असा कोणताही प्रस्ताव नाही अस सांगत होत , परंतु आता अचानकच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतलेला आहे .
कर्मचारी संघटनांच्या मागण्या
- वेतनवाढी बरोबरच जुनी पेंशन योजना पुन्हा सुरू करावी, अशीही मागणी जोर धरत आहे .
- केंद्रीय आणि राज्य कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारकडे मागणी लावून धरली आहे .
- महागाई दराचा विचार करून वेतन हे आत्ताच्या वेतन अधिक असावे अशी काही संघटनांची मागणी आहे.
8 Vetan Ayog Salary | ८ व्या वेतन आयोगाची वैशिष्टे
- स्थापना : साधारणतः प्रत्येक १० वर्षांनी स्थापन केला जातो.
- मुख्य उद्देश : सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते सुधारणा . तसेच महागाई आणि आर्थिक परिस्थिति विचारात घेऊन वेतनात बदल केला जातो.
- कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा : महागाई भत्ता वाढवणे , मूलभूत वेतन वाढ , निवृत्ती पेंशन सुधारणा इत्यादि
- 8 the pay commission salary
8 Vetan Ayog | 8th Pay Commission Latest News
माननीय प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली . 1947 पासून आज पर्यन्त देशांमध्ये संत वेतन आयोग या वेतन आयोगाच्या स्थापनेमध्ये सुसंगती राहावी आणि रीदम विचार करून योग्य वेळी वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याचे वैष्णव यांनी सांगितलेले आहे.
सरकारचा या आठव्या वेतन आयोगसंदर्भात ( 8 Vetan Ayog Salary In Marathi) निर्णय नेमका काय आहे ? तो कशाप्रकारे काम करतो ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत –
मुद्दा 1 – सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या बाबत नेमका काय निर्णय घेतलेला आहे तो थोडासा विस्ताराने बघूयात
कॅबिनेटच्या बाहेर झालेल्या निर्णयाची माहिती भारतामध्ये एसटी वेतन आयोगाची स्थापना झाली . वेतन आयोगाच्या स्थापनेमध्ये खंड पडत होता , पण चौथा , पाचवा आणि सहावा वेतन आयोग साधारणपणे स्थापन होत गेला .
सातवा वेतन आयोग सुद्धा तशाच पद्धतीने स्थापन झाला. थोडक्यात सांगायच झाल तर एका वेतन आयोगाचा कार्यकाल हा 10 वर्ष असतो . पंतप्रधान महोदयांनी 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे असा संकल्प केला होता आणि याच वरती 2016 मध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली .
या आयोगाचा कार्यकाल 2026 मध्ये संपतोय पण आयोगाला शिफारशी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळवा हा अधिकार समजताच नव्या आयोगाच्या शिफारशी लागू वर्षभर आधीच त्याच्या स्थापन करण्यासतही मंजूरी दिलेली आहे. अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नेमणूक लवकरच केली जाईल हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे . या संदर्भात सगळे राज्य सरकार आणि पब्लिक सेक्टरअन्डरटेकिंग केंद्र सरकार सोबत असणारे इतर स्टेट होल्डर या सगळ्या सोबत चर्चा केली जाणार आहे .8th pay commission fitment factor
वेतन आयोग कसा आणि काय काम करतो ? | What Is 8 Vetan Ayog Salary | 8th Pay Commission Salary Increase
- केंद्र सरकार कडून वेतन आयोगाची स्थापना होते.
- सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन आणि निवृत्ती कर्मचारी यांना दिली जाणारी पेंशन यामध्ये वेळेनुसार सुधारणा करण्यासाठी आणि त्याबाबत शिफारशी करण्यासाठी सरकार या आयोगाची स्थापना करते .
- या सिफरशी करतांना महागाई सह सगळ्या गोष्टी विचारात घेतलेली असतात .
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ व्हावी यासाठी ” फिटमेंट फॅक्टर ” ठरवण्याची महत्वाची जबाबदारी वेतन आयोगाची असते. how much salary increase in 8th pay commission
हेही वाचा :
संत तुकाराम महाराज यांची माहिती वाचा
8 व्या वेतन आयोगाची अमलबजावणी कधी होईल ?
- सध्या तरी कोणतीही अधिकृत घोषणा नाही , मात्र प्रसार माध्यम द्वारे समजते की 2024- 2026 दरम्यान आयोगाची स्थापना होण्याची शक्यता दर्शवता येते.
- सरकारच्या वित्तीय धोरण नुसारच निर्णय घेतला जाईल .
महत्वाचे बदल कोणते अपेक्षित आहेत ?
- निवृत्ती वेतन सुधारणा होण्याची शक्यता
- भत्ता मध्ये वाढ होईल .
- महागाई भत्ता सुधारणा असेल .
- नवीन वेतन संरचना तयार
- खाजगी व सरकारी वेतन तफावत कमी करण्याचा प्रयत्न होईल .
आठव्या वेतन आयोग संभाव्य अडचणी कोणत्या असतील ?
कोणताही वेतन वाढ झाल्यावर आपल्याला समजते की, विविध आर्थिक अडचणी ह्या सामान्य जनतेला दिसून येतात . तशाच अडचणी 8 व्या वेतन आयोगातही (8 Vetan Ayog Salary In Marathi) दिसून येण्याची शक्यता आहे –
- राज्य सरकार कर्मचाऱ्यासाठी वेतन सुधारणा त्वरित लागू करू शकतील का ? याबाबत शंका आहे .
- वेतन वाढीमुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता दर्शवता येते.
- खाजगी क्षेत्रातील आणि सरकारी वेटणतील तफावत कदाचित कायम राहू शकते.
- वेतनवाढ झाल्यानंतर महागाईचा फटका बसू शकतो.
निष्कर्ष :
8the ay commission salary slab : ८ वा वेतन आयोग (8 Vetan Ayog Salary In Marathi ) भारतातील लाखों सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा आहे. परंतु घोषणा आणि निर्णयाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत . आपण पाहत आहात का? किंवा सरकारी कर्मचारी आहात का नक्की अभिप्राय नोंदवा . आयोग तयार झाल्यानंतर अहवाल तयार होतो आणि सरकारला शिफारशी दिल्या जातात. यासाठी केंद्र सरकार निर्णय घेते.