2011 Census Maharashtra : परीक्षेत एकमेव हमखास विचारले जाणारे जनगणना वरील सर्व प्रश्न या एकाच ठिकाणी मिळतील आपल्याला . परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्वाचा टॉपिक आहे .
2011 Census Maharashtra वरील सराव प्रश्न
1) 2011 च्या जनगणनानुसार भारताची लोकसंख्या घनता किती आहे .
उत्तर –
2) 2011 च्या जनगणनानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे ?
उत्तर –
3) 2011 च्या जनगणनानुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर दिसून येते ?
उत्तर –
4) 2011 जनगणनानुसार महाराष्ट्र लोकसंख्या किती ?
उत्तर – 11.24 कोटी
5) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे ?
उत्तर – 11,23,74,333
6) महाराष्ट्रातील पुरुषांची आणि महिलांची संख्या अनुक्रमे किती आहे ?
उत्तर – पुरुष – 5,82,43,074 ; पुरुष – 5,41,29,898
7) महाराष्ट्राचा लिंग गुंणोत्तर ( sex ratio )किती आहे ?
उत्तर – 929 महिला प्रति 1000 पुरुष
8) 2011 जनगणेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचा दर किती आहे ?
उत्तर – 82.34% ( पुरुष – 88.38% ; महिला – 75,87%)
9) महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी लोकसंखीचे प्रमाण काय आहे ?
उत्तर – ग्रामीण – 55.88% ; शहरी – 44.12%
10) महाराष्ट्रातील 2011 च्या जण गणणेनुसार कोणत्या जिलयात सर्वाधिक लोकसंख्या आहे ?
उत्तर – पुणे (2011 Census Maharashtra )
11) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लिंग गुंणोत्तर सर्व जास्त आहे ?
उत्तर – रत्नागिरी
12) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे ?
उत्तर – मुंबई उपनगर
13) 2011 च्या जणगणना नुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांचे प्रमाण किती आहे?
उत्तर- अनुसूचित जाती – 11.81% ; अनुसूचित जमाती – 9.35%
14) 2011 च्या जण गणणे नुसार महाराष्ट्रातील बाल लिंग गुंणोत्तर किती आहे ?
उत्तर – 893
15) महाराष्ट्रात 2011 च्या जंगण नेनुसार किती लोक दैनदीन मंजुरीवर अवलंबून आहेत ?
उत्तर – सिंधुदुर्ग
16) महाराष्ट्रातील शहरी करणाचा दर 2011 च्या जण गणणेनुसार किती आहे ?
उत्तर – 45.2%
17) महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे ?
उत्तर – मुंबई उपनगर
18) 2011 च्या जण गणणणे नुसार महाराष्ट्रातील एकूण घरांची संख्या किती आहे ?
उत्तर – 2,44,88,073
19) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या आहे ?
उत्तर – सोलापूर
हेही वाचा :
एकवचन व अनेक वचन 200 शब्द | EK VACHAN ANEK VACHAN SHABD
20) 2011 च्या जण गणणणे नुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती मध्ये सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जमातीची आहे ?
उत्तर – भिल
21) महाराष्ट्रातील बालक (0 ते 6 वयोगटातील ) लोकसंख्या किती आहे ?
उत्तर – 1,38,26,868
23) 2011 च्या जण गणणे नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ?
उत्तर – मुंबई
24) महाराष्ट्रात 2011 च्या जनगणना नुसार एकूण किती भाषा बोलल्या जातात ?
उत्तर – 72 प्रमुख भाषा
वरील माहिती जनगणना वर आकडेवारीवर आधारित आहे . संभाव्य परीक्षांसाठी उपयुक्त ठरू शकते .
25) 2011 च्या जनगणना नुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर – नागपूर
26) महाराष्ट्रातील शहरीकरणाचा सर्वात कमी दर असलेला जिल्हा कोणता आहे ?
उत्तर – गडचिरोली
27) 2011 च्या जनगणना नुसार महाराष्ट्रातील दर हजारी लोकसंख्या मागे लोकसंख्या घनता किती आहे ?
उत्तर – 365 व्यक्ति प्रति चौ . किमी
28) 2011 महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे ?
उत्तर – नंदुरबार
29) 2011 च्या जनगणना नुसार महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सक्रिय लोकसंख्या किती आहे ?
उत्तर – सुमारे 5.5 कोटी
30) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बालक (0 ते 6 वयोगट ) लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे ?
उत्तर – गडचिरोली (2011 Census Maharashtra )
31) 2011 च्या जंगनगण नुसार महाराष्ट्रातील गरीब आणि दुर्बल गटातील कुटुंबातील संख्या किती आहे ?
उत्तर -1.5 कोटी
32) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीची टक्केवारी सर्वाधिक आहे ?
उत्तर – नंदुरबार
33) 2011 च्या जनगणना नुसार महाराष्ट्रातील कुटुंबांची संकया किती आहे ?
उत्तर – 2,44,88,073
34) महाराष्ट्रातील शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या किती आहे ?
उत्तर – सुमारे ५५ टक्के
35) २०११ च्या जनगणना नुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक आहे ?
उत्तर – मुंबई उपनगर
36) महाराष्ट्रातील सर्वाधिक बालक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ?
उत्तर – पुणे जिल्हा
37) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्या सर्वात कमी आहे ?
उत्तर – मुंबई
38) २०११ च्या जनगणना नुसार महाराष्ट्रातील महिलांच्या साक्षरतेत वाढ किती टक्के झाली आहे ?
उत्तर – सुमारे ६ टक्के
39) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या प्रमाण सर्वाधिक आहे ?
उत्तर – गडचिरोली
40) २०११ च्या जनगणना नुसार महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्या घनता किती आहे ?
उत्तर – ७४ व्यक्ति प्रति चौ . किमी (2011 Census Maharashtra)
41) २०११ च्या जनगणना नुसार महाराष्ट्रातील बालक साक्षरता दर किती आहे ?
उत्तर – ७४ टक्के
42) महाराष्ट्रात २०११ च्या जनगणना नुसार एकूण किती जिल्ह्यात समावेश आहे ?
उत्तर – ३५ जिल्हे
43) २०११ च्या जनगणना नुसार महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत लोकसंख्या किती आहे ?
उत्तर -सुमारे २५ टक्के
ही माहीती अभ्यासासाठी अत्यंत महत्वाची आहे . परीक्षेत यासंबंधी प्रश्न विचारले जाऊ शकतात , त्यामुळे यावर भरपूर सराव करावा .
44) २०११ च्या जनगणना नुसार भारताची लोकसंख्या किती होती ?
उत्तर – १२१ कोटी
45) २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता प्रमाण किती आहे ?
उत्तर – ७४.०४%
46) २०११ च्या जनगणना नुसार कोणते राज्य सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होते ?
उत्तर – उत्तर प्रदेश
47) २०११ च्या जनगणना नुसार भारतातील सर्वाधिक साक्षरता प्रमाण कोणत्या राज्यात होते ?
उत्तर -केरळ ( ९८.९१%)
48) २०११ च्या जनगणना नुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे ?
उत्तर – सिक्कीम
49) २०११ च्या जनगणना मध्ये प्रथमच कोणत्या गोष्टीचा समावेश करण्यात आला होता ?
उत्तर – स्थलांतरित लोकांचा डेटा
50) २०११ च्या जनगणना प्रमुख आयुक्त कोण होते ?
उत्तर – सी. चंद्रमौली (2011 Census)
५१) २०११ च्या जनगणना नुसार भारतातील एकूण घरांची संख्या किती होती ?
उत्तर – सुमारे २४.६६ कोटी
५२) २०११ च्या जनगणना पहिला टप्पा कोणता होता ?
उत्तर – गृह आणि घरगुती सुविधांची मोजणी
५३) २०११ च्या जनगणना शेवटचा टप्पा कोणता होता ?
उत्तर – लोकसंख्येची गणना
५४) २०११ च्या जनगणना सर्वेक्षण साठी कोणता मुख्य फॉर्म वापरला गेला ?
उत्तर – घरगुती आणि व्यक्ति माहिती फॉर्म
५५) २०११ च्या जनगणना नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्हे कोणते आहेत ?
उत्तर – उत्तरप्रदेश मधील अलाहाबाद आणि मुजहफ्फर नगर
५६) २०११ च्या जनगणना नुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले जिल्हे कोणते आहेत ?
उत्तर – लडाख मधील कारगिल आणि लहौल – स्पीती
५६) २०११ च्या जनगणना पहिल्यांदाच कोणत्या घटकांची माहिती घेतली गेली ?
उत्तर – अपांगत्वचे प्रकार, स्थलांतरित लोकसंख्या, इंटरनेट वापर
५७) २०११ च्या जनगणना नुसार कोणत्या राज्याची घनता सर्वाधिक आहे ?
उत्तर – बिहार
५८) २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्या किती होती ?
उत्तर – सुमारे १०.४३ कोटी (८.६%)
५९) २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील मुस्लिम लोकसंख्या किती होती ?
उत्तर – सुमारे १७.२२ कोटी
६०) २०११ च्या जनगणना नुसार जैन धर्मियांची लोकसंख्या किती होती ?
उत्तर – सुमारे ४४ लाख
७०) २०११ च्या जनगणनेनुसार कोणत्या भाषेचा सर्वाधिक वापर केला जातो ?
उत्तर – हिन्दी भाषा (2011 Census)
७१) २०११ च्या जनगणनेनुसार कोणत्या वयोगटातील लोकसंख्या सर्वाधिक होती ?
उत्तर – १५ ते ५९ वयोगट
2011 जनगणना महाराष्ट्र आकडेवारी
तपशील | आकडेवारी |
---|---|
एकूण लोकसंख्या | ११ ,२३,७४,३३३ |
पुरुषांची लोकसंख्या | ५,८२,४३,०५६ |
स्त्रियांची लोकसंख्या | ५,४१,३१,२७७ |
लिंग गुंणोत्तर | ९३९ स्त्रीया प्रति १००० पुरुष |
साक्षरता दर | ८२.३४ % |
पुरुष साक्षरता दर | ८८.३८ टक्के |
स्त्री साक्षरता दर | ७५.८७ टक्के |
एकूण क्षेत्रफळ | ३,०७,७१३ चौ . किमी |
लोकसंख्येची घनता | ३६५ व्यक्ति प्रति चौ . किमी |
निष्कर्ष :
वरील आकडेवारीवरून (2011 Census Maharashtra) महाराष्ट्राचा सामाजिक आणि आर्थिक प्रगतीची एक झलक मिळते . वरील माहिती मध्ये थोडी फार आकडेवारी इकडे तिकडे होऊ शकते .